Imported/Exotic Fruits | Premium Quality Fruits | ताजी फळे आपल्या सेवेत
फ्रुट बास्केट हा ग्रामीण भागातील दोन तरुण उद्योजकांनी सुरू केलेला एक विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण स्टार्टअप उपक्रम आहे. ग्राहकांना ताजी, स्वच्छ व निवडक फळे योग्य दरात आणि वेळेत उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. आम्ही स्थानिक तसेच Imported आणि Exotic फळांचा दर्जेदार संग्रह ग्राहकांसाठी उपलब्ध करून देतो. प्रत्येक ऑर्डरमध्ये गुणवत्ता, स्वच्छता आणि ग्राहक समाधान यांना सर्वोच्च प्राधान्य देत, आम्ही होम डिलिव्हरी तसेच हॉस्पिटल डिलिव्हरीची सुविधा पुरवतो. आरोग्यदायी आणि प्रीमियम दर्जाची फळे थेट ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचवणे हीच आमची ओळख असून विश्वास, गुणवत्ता आणि तत्पर सेवा हेच फ्रुट बास्केटचे मुख्य बळ आहे.
आपल्या घरी ताजी व निवडक फळे पोहोच मिळतील.
रुग्णांसाठी स्वच्छ, ताजी व निवडक फळे उपलब्ध.
ऑर्डरप्रमाणे फळांचे पॅकिंग व योग्य दरात उपलब्ध.
आमची खासियत म्हणजे ताजी आणि स्वच्छ फळे.
सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स टाटा पेट्रोल पंप चौक विश्रामबाग रोड, सांगली, 416416